समृद्ध जीवन आणि महेश मोतेवार यांच्याविरोधातील तक्रारींवर त्वरित कारवाई करा
http://www.loksatta.com/pune-news/take-action-on-complaints-against-samruddha-jeevan-ltd-and-mahesh-motevar-692755/
मुंबई वृत्तान्त
- पालिका रुग्णालयांमध्ये सीसीटीव्हींचा पहारा वाढणार
- आठवडय़ातून एक दिवस पाणीबंद?
- दहावीच्या फेरपरीक्षेत मुंबईची कामगिरी निराशाजनक
- गुरू-शिष्य परंपरेचा अनोखा 'अनुभव'!
ठाणे वृत्तान्त
- विशेष मुलांसाठी ज्ञान-विज्ञान महोत्सव
- स्वयंचलित जलमापकांना 'खो'!
- रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रवाशांची मदत
- येऊरचा फेरफटका महाग
महामुंबई वृत्तान्त
- विशेष मुले राखी बनवण्यात रमली
- पाहुणे आले..
- सिडकोच्या उपाहारगृहातील जेवणात आळ्या, उंदराची विष्ठा
- उत्पन्न स्रोत आणि सुविधा यांचा ताळमेळ राखा
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त
- 'आयआरबी' कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले
- सोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमी
- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्ताव
मराठवाडा वृत्तान्त
- औरंगाबादेतही गारांसह पाऊस
- भाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार
- हिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही - माणिकराव ठाकरे
- कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद, उद्या बाजार समित्यांचा 'बंद'
विदर्भरंग
- वारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..
- वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!
- दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक
- गार्डनिंग : किचन गार्डन
मोस्ट कमेन्टेड
- २०११ची धर्मनिहाय जनगणना जाहीर
- ज्या गावच्या बोरी..
- संजय दत्तला एक महिन्यासाठी पॅरोल मंजूर
- 'प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया असते', शत्रुघ्न सिन्हांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा
- अहमदाबादमध्ये हिंसाचारात तिघांचा मृत्यू, संपूर्ण गुजरातमध्ये चिंतेचे वातावरण
- ...तर गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही जनक्षोभ उसळेल - राधाकृष्ण विखे-पाटील
- आंबेडकर निवास ३१ कोटींना खरेदी
- युआन सर्वाना घेऊन पडला, तो का?
मोस्ट रीड
- मुंबईतील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळेच दाऊद वाचला!
- ‘कमळ’ उखडून टाकू!
- व्हॉटसअॅप स्मार्टपणे कसे वापराल?
- ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या शाहरुखला झाली रेल्वेची आठवण!
- स्वत:चा मुद्दा पटवून देण्यासाठी अनुराग कश्यपने काय केले?
- खालून आग, वर..
- डोंबिवलीच्या फडके रोडवर ‘तंदूर एक्स्प्रेस’
- रा. नेमाडे यांचे करायचे काय?
Published: Thursday, July 24, 2014
समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. आणि या कंपनीचे संचालक महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध पुणे शहरात दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती तत्काळ कळविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्याबरोबर मोतेवार किंवा समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार आल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. आणि या कंपनीचे संचालक महेश मोतेवार यांच्या विरुद्ध बनावट गुंतवणूक व गुंतवणूकदारांची साखळी संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक हे चौकशी करीत आहेत. त्यामुळे सीआयडीकडून मोतेवार व समृद्ध जीवन फूड्स संदर्भात शहरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची सविस्तर माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात तत्काळ पाठविण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. पोलीस ठाण्याकडे कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसेल तर निरंक म्हणून अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या बरोबरच समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. आणि मोतेवार यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी आल्यास त्यावर त्वरित कायदेशीर करावाई करावी, असे आदेश पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत

No comments:
Post a Comment